काळाची गरज - सोलार कूकर - सन्मित्र !
एस. एस. नाईक
February 18, 2022
२५-३० वर्षापूर्वी ची गोष्ट. लग्न होऊन मी नव्या घरात राहायला आले. बैठ्या घराच्या कॉलनी त पंचवीस एक घरे होती. जाता येता यापैकी एका घराच्या अंगणात एक पेटी सूर्याच्या दिशेने उघडून ठेवलेली दिसे. कुतूहलाने चौकशी केली तेव्हा ती पेटी म्हणजे सूर्यचुल (सोलार कूकर) हे समजले. त्या शेजर्यांनी त्याचे उपयोग व कला सांगितल्या ...
Read More